लखनौ शहरात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नवाब वाजिद अली शाह प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू झाले आहे. नागरिकही प्राणी पाहण्यासाठी आता प्राणी संग्रहायलाकडे वळू लागले आहेत. प्राणी संग्रहालय सुरु करण्याआधी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. <br />#NawabWajidAliShahZoo #LucknowZoo #Lucknow #UP #RKSingh<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics